ऑक्टोबर महिना म्हटलं की, सणासुदीची रांग लागते. दिवाळी चालू होण्याची तयारी सुरू होते. अशा वेळी पाऊस पडला की सगळ्यांचीच पंचाईत होते. कपाटात ठेवलेल्या छत्र्या परत काढाव्या लागतात. या वर्षी जणू असेच काही तरी आहे.